TRAI Change in recharge Plans | रीचार्ज होणार स्वस्त ? | Essential and Best Information
TRAI Change in recharge Plans | रीचार्ज होणार स्वस्त ? TRAI ने का दिले रीचार्ज प्लान बदलण्याचे आदेश: TRAI Change in recharge Plans: मित्रांनो, काही दिवसांपूर्वी व्ही आय, जिओ, एअरटेल या टेलिकॉम कंपन्यांनी त्यांच्या रिचार्ज वर केलेल्या प्लॅनची वाढ केली होती. ती वाढ जवळपास 25% पर्यंत केल्याने ग्राहकांकडून या दरवाढीवर मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात आला. … Read more