Buldhana Takkal Virus | बुलढाणा टक्कल व्हायरस | 3 दिवसात टक्कल | Best & Essential Information
Buldhana Takkal Virus | बुलढाणा टक्कल व्हायरस | तीन दिवसात टक्कल मित्रांनो तुम्ही कधी टक्कल व्हायरस चं नाव ऐकलय, नाही ना, पण हो बुलढाण्यात टक्कल पडण्याचा आजार सुरू झालाय. केसात कोंडा होणे, केस गळणे, टक्कल पडणं आपल्यापैकी अनेकांना केसांशी संबंधित अशा वेगवेगळ्या समस्या असतात या मागची प्रत्येकाची कारणे ही वेगवेगळी असतात, काहींच्या बाबतीत केस गळती … Read more